Skip to main content

Posts

Showing posts from 2011

A ship in the harbour is safe ...but thats not what ships are for

An egg has a hard covering on the top to protect the life growing inside it, but at the same time its delicate to handle as one slight trigger to it sends it a crack.... The little new born birds need to be protected from the outside world, till they get the strength to see and walk on their own as later, they need to face and live the life on their own.... Expensive gems or gold need to be kept safely from the thieves, as once lost its hard to earn it again... A ship is anchored in the harbour to keep it safe and locked, but that is not the real persona of the ship.... Parents who have a girl child need to be extra protective about their daughter, from the evil eyes of the world outside and keep her away from all and take care like a delicate glass.... There are so many things in Life which need to be safely preserved and taken care of. But does it really need so much attention? Do such things really need to be looked after? Yes, certainly!  would be the answer of any pers...

दिवाळीची खरेदी......

आली आली दिवाळी आली, रस्त्यावरती गर्दी वाढली.... नवीन कोरे कपडे, फटाके व रोशनाई, आणि जोडीला भरपूर मिठाई...... लहान असो वा मोठे,  गरीब असो वा पैश्याने मोठे, सगळ्यांचीच उडाली धांदल दिवाळीच्या खरेदीसाठी..... पणत्या, रांगोळ्या, तोरणं, कंदील, आहेत त्यासोबत लाडू, शंकरपाळी,  चकली, करंजी ह्या सर्वांची ज़ोरदार तयारी..... सर्वांचे डोळे मिचकू लागले,  Discount वा Sale ह्यानकढे माना वळू लागले..... खिशाला पडला फटका तरीही, खरेदी मात्र करतील नक्की.... महागाईचे दर वाढले, खर्चाचा ही डोंगर वाढला, पण ह्या रोषणाईच्या सणाला, तयारी अगदी जोरात असते सगळ्यांची..... October Heat ज़ोरावर असती, घामाच्या धारा  ह्या रणरणत्या उन्हात वाहती, वर्षभर घाम गाळुन जमा केलेला प्रत्येक पैका, खरचं करायला मिळाले निमित्त, घरातल्या प्रत्येकाला..... असतात सण बरीच एका वर्षी, दिवाळी सणामध्ये आहे जादू वेगळीच... सुवासिक उटने, लक्ष्मीपूजनाचे बताशे वा, छोटेमोठे फटाके,  ह्या सणात लवकर उठून पणत्या लावायची मज्जा असते वेगळीच... दिवाळीच्या खरेदीसाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा!!!!!!

का कुणास ठाउक.....

का कुणास ठाउक, पण कळेणासं झालय आजकल... मन कशातही लागत नाही, विचार हरवून गेलेत आजकल.... कुठे जावं, कसं जगावं, हा प्रश्न पडलाय ह्या हरवलेल्या मनाला.... घाबरून राहते मी आजकाल, भिऊ नकोस असं सांगते मी ह्या भित्र्या मनाला..... का कुणास घाबरत आहे हे मन समजेना, कुठे हरवलाय तो आत्मविश्वास शोधू कुठे कळेना.... वादळ उठ्लय मनात, मळभ चढलाय मनावर, वाटलं होतं पहाट नवीन ही आणेल आनंद ह्यापुढे आयुष्यभर!! आशा करते काळे ढग मनावरचे पळून जातील एक दिवस, सुंदर पहाट आणेल आनंद पुन्हा एक दिवस!!!

बॉम्बस्फोट झाला.....

लागली ओढ़ घराची, पटापट कामं आटपायची.... घरी निघाले सगळे घाईघाईने, गर्दीतून वाट काढू लागले.... कधी एकदा आपल्या घरी जाईन, मस्त गरमागरम जेवण जेवीन..... आपल्या लोकांमध्ये बसून, आरामात गप्पा मारेन..... आनंद हा मनात असताना, धडाम् असा आवाज कुठून आला कळेना..... लोकांची धावपळ, घाबरून जीव वाचवायला सगळी पळापळ..... एका क्षणात काय घडलं काहीच समजेना, बॉम्बस्फोट झाला हे मनास पटेना..... काय चूक त्या साध्या लोकांची, रक्तबंबाळ होऊन पसरली रक्ताची रांगोळी..... का म्हणून निष्पाप जीवे जाती अशी, अमानवी कृत्याला पडती मृत्युमुखी.... रोजची धावपळ चालूच असते जगण्याची, नकळत अश्या घटना डोळ्यासमोर घडती..... वाढती महागाई, वाढता भ्रष्टाचर, वाढती काळजी, ह्यात फक्त गरीब मध्यमवर्गीयांचा जातो बळी..... कधी होणार शहानिशा ह्याची, की ह्यातही शासन राहणार हलगर्जी...... बॉम्बस्फोट आहेत आता आयुष्यातील एक भाग, नाही सहन करणार, आता मनात बसला हा राग!!!!

फक्त आपण!!!!!!

डोळ्यात अश्रू, पण चेहृयावर हसू... मनात खूप वादळ, पण जीवनात चालू नेहमीची पळापळ.... एकांतात येतात तुझ्या आठवणी, लोकांच्या गर्दीत मी वाट पाहते फक्त तुझी..... तुझ्याविना जगणं खूप कठीण झालय, पण तू राहू शकतो माझ्याविना हे लक्षात आलय.... मनात नेहमी तो विश्वास राहील, कधी ना कधी कुठेतरी चुकून तू भेटशील.... तुला सद्य्व आनंदी पाहायचं आहे मला, तू नसला माझ्या आयुष्यात तरीही नेहमीच जवळचा असशील मला..... त्या सुंदर आठवणी, निरंतर गप्पा, एक क्षण ही एकमेकांशिवाय असह्य करणारा, न बोलता समजणारे, एकमेकांना नेहमी हसवणारे, आपलं हे नातं आयुष्यभर लक्षात राहील मला.....

Mumbai, a city forgetting basic humanity......

Mumbai, a city full of life, happenings every moment, bright and dark alleys, a city messed up by its own people, a city with moments of joy and melancholy. Millions of people spread across this beautiful city have millions of varied nature people around. The moment you step out on the roads of Mumbai, you will enjoy every moment seeing the vibrant mixture around you. A city with a crowd boisterous, running ahead of time, working in a cliché manner every single day is a picturesque to watch around not just for photographers to capture them all, but for everyone staying in this huge city. The other day, Mom and me along with the other crowd of Mumbai were waiting at the bus stop for the most expected bus to a particular destination. The cabbies would not budge to take us to the place where we wanted to go so they left us no choice but wait for almost 30 mins. for the BEST transport. Finally seeing the red vehicle wading its way from the heavy traffic...

चंद्रास पाहूनी.....

पोर्णिमेचा चंद्र, शुभ्र टवटवीत दिसतो रात्री, लखलखता प्रकाश पाडतो त्या गदड अंधारी..   मन हे अगदी व्याकुळ होई त्या चंद्रास पाहूनी, शोधते मी रात्रभर त्यात आपल्या सुंदर आठवणी....

पावसात त्या......

वारा सुटलाय अगदी बेभान, पावसाची चाहुल देतोय हा प्रत्येक क्षण, हळूवार थेंब, मुसळधार पाऊस सोबत  आहे सुंदर आठवण. त्या पूर्वीच्या दिवसात पावसात भिजायचो आपण एकत्र सोबत, गारगार वारा, भीजलेले आपण, हातात हात धरून होतो शहारत. भीजलेला माझा चेहरा तुला खुणावत होता काहीतरी, एकमेकांच्या घट्ट मिठीत धरून ठेव असं खुणावत होतो दोघेही. पावसाच्या त्या ओल्या आठवणी नेहमीच असतात माझ्या ह्रुदयी, प्रत्येक पावसाचा थेंब मला चाहूल देतो सतत तुझी, त्या जुन्या आठवणी आणतात डोळ्यात नकळत पाणी.

पाठवणी......

मुलगी जन्माला आली, आई बाबांचा आनंद गगनात न मावी.. हर्षुनी जाती मनं ही त्यांची, आनंदाश्रु डोळ्यात मावेनाशी .... फुलपाखरूसारखे जपतात तिला, काही पाहिजे नाही ते नेहमी देतात तिला.... तिचा आनंद सर्वस्व असतो त्यांच्यासाठी, तिच्या डोळ्यातील एक अश्रुही जणू एक हृदयाचा चुकलेला ठोका मानती...... तिच्या डोळ्यातील स्वप्न म्हणजे, त्यांच्या जगण्याचे एकमेव ध्येय असे......  बाबांचा धाक सातच्या आत घरात येणं, आणि उशीर झाला की ओरडा खाऊन, आईच्या कुशीत शिरून रडणं.....  तिचा आवडता ड्रेस आईला फक्त माहीत, तिचा न आवडता पदार्थ बाबांना चांगलाच माहीत, कारण मुली ह्या नेहमी वडिलांवर जातात, असं सगळेच म्हणत असतात.....  तिचं पहिलं प्रेम ती फक्त आईशी बोलते, तिला पहिला जॉब मिळाला की बाबांना फ़ोन लावते...... कित्ती सुंदर हे लेकीसोबतचं नातं असतं, लग्न ठरलं की त्यांच्या डोळ्यात अश्रु ही सावरत नसतात...... कन्यादान नशिबी आल्यामुळे एक वेगळाच आनंद असतो, पण पाठवणीची वेळ आली की वडिल आडोश्याला उभे राहती, सासरी निघालेल्या आपल्या फुलपाखरुला डोळे भरून पाहती..... काय बोलावं हे त्यांना समजेना, दुःखाचे ते...

ग्रहण.....

ग्रहण हे काय असतं!!! ग्रहण हे सूर्य व् चंद्रालाच का होतं!!!! एक दिवसभर तापलेला ग्रह, लपतो एखाद दिवस, घेतो क्षणभर विश्रांति.... सुंदर असे ते क्षण असते, जेव्हा सूर्यावर सावली पडून  सोन्याची अंगठी दिसते..... सुंदर रोमांचित अश्या चंद्रावरसुद्धा, सावलीचे प्रेम उतू जाते की, मिठी काही क्षण सुटतंच  नसते..... का म्हणतात ग्रहणाला अशुभ, पण खरा अर्थ - ग्रह अन ग्रहांमधील पवित्र नात्यातील ते विरह, काही क्षणांसाठीच मिटलेले असते.....

हां पाउस पहिला.....

आला रे आला, पाउस आला... आतुर झाले सगळे त्याची वाट पाहून, आणि तो आला आज नकळत.... वारा सुटलाय मस्तं बेभान, त्रस्त करणारा सूर्य ढगांमध्ये, घाबरून बसला गप्प जाउन.... तापलेले रस्ते आणि लोकांची डोकी, झाले थंडगार ओलेचिंब, अगदी मनसोक्त होउन ..... सुकलेल्या झाडांची पाने, नाचू लागली हिरवेगार होउन, पाडत थंड पावसाची थेंबे.....    ओलावा तो हवाहवासा वाटणारा, आला शेवटी घेउन, हां पाउस पहिला..... पहिला पाउस, गारगार वारा, ओल्या मातीचा तो सुंदर गंध, न्हावुन निघाले सर्वंकाही चोहिकडे.... गाड्यांच्या खिडक्या बंद झाल्या पटापट, लहान मोठे सर्व भिजत आहेत हसत हसत.... वारा सुटला आहे अगदी गारगार, चिंब भिजलेल्या अंगावर आला शहार.... ओलेचिंब होणारे जग पाहून, इंद्र देवही खुश होउन गर्जत आहे जोरजोरात....

ज़माना आजकल......

भलाई का ज़माना ही नहीं आजकल, हम जैसे भले लोगों का कुछ काम ही नहीं आजकल.... ज़माना ही हैं इतना बिना इंसानियत के, फिर भले हम ही क्यूँ बने रहे भोले भाले  इंसानियत के नाम पे......

तोंड सांभाळून बोला.....

तोंड सांभाळून बोला, हे लक्षात ठेवलं पाहिजे सतत मला.. उगाच नको तिकडे अति उत्साह माझा, करतो कोंडी, आणि नात्यांमध्ये दुरावा.... पण माझ्या मनाचा उत्साह असतो, निव्वळ आनंद व प्रेमाचा, नसतो त्यात काही हेतु कुणालाही दुखवायचा ..... एखाद्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या आनंदाचे क्षण, सगळ्यांशी बोलून साजरा करावा एवढाच असतो हेतु माझा.... पण लक्षात ठेवेन नेहमी, की बोलावं, पण ज़रा तोंड सांभाळून....

Love extincts

Love!!!!! This feeling has almost got extinct from the group of feelings these days.... Its no more a true, respected feeling.... Its more of a convenience for everyone around, and more like a relation where one person comes in someone's life and goes and the other replaces that place in no time. A relation with one person happens and still if the relation is not working well, some other way the happiness is found and life is carried on loving or being with two people these days. People just fall in love or just say that they fell in love with someone in no time, and then one fine day realize no this is not love... Its more of a conditional feeling.... Love which is supposed to be an unreasonable and unconditional feeling, is more of self-centered now.... Love which is the most beautiful feeling created by god, nowadays has become ugly and has lost the true respect and value for it. There is more of pain and tears between two people in love... Were there ever true lovers in this ...

मी.....माझं.....

मी कोण हेच मी विसरून गेले, तुला भेटल्याक्षणी माझं अस्तित्व हरवून बसले. मी कोण हा प्रश्न अगदी शुल्लक होता, कारण तू माझा आहेस हेच माझ्यासाठी सर्व होतं....  

Wassup!!!! Is Life really going up???

"Hi, Wassup, Hows Life?" These are the usual greetings used by us nowadays while talking to anyone. What is the response you get in return? Hi, All well, Life is going on as usual or Life is cool, amazing... You say...etc etc... But do you'll really think Life is going on or All is well!!!! Has anyone noticed that everyday of our life is a typical robotic, mechanized day? Wake up every morning, get ready for work, reach office in time(rather try to reach office in time), do the same work everyday, leave office at the time when work is over, drag yourself home and have dinner and try to relax and sleep tight for the next coming day... We are just like a toy which works like a key turned on and we just go on.... Are we really living LIFE?? Is Life really "All is well"?? Your mind is always thinking and under worry for your future. What will happen tomorrow? Would i get a better hike this year? Would i be promoted? Should i change my job? Would i get a be...

बिन तेरे.....

  बिन तेरे हैं ये ज़िन्दगी, जैसे राहें ये सुनी सुनी.... रास्ता हैं ये सुना, वैसे दिल हैं मेरा सुना सुना.... एक दिन था, जब इन सुनी राहों पे, एक हवा का झोंका आया, प्यार का पय्गाम लेके.... बिना कुछ सोचे समझे, लगा लिया इस पय्गाम को गले..... किसे पता था की ये झोंका सिर्फ कुछ पल का ही राही था, जिसे वोह अपनी ज़िन्दगी भर की दास्ताँ समझ रहा था......

3 idiots repeated.....(Unforgettable)

Had a great break of 8 days from daily routine and spent lovely time at Bangalore... Though a "Tech City", it has no discipline on the roads, traffic is pathetic, local people are adamant, the most expensive city.... And the climate is hot and dry and it starts pouring anytime when it wants... And the rains out here are like cats and dogs and it makes the city flood in no time and the roads get jammed with traffic soon..... We had just seen the mess in 3 idiots movie but we experienced a disaster in it.... It happened on the day we had to return back to Mumbai from Bangalore... We had a train to catch at 8pm and the day was bright sunny but all of a sudden the rain gods got excited and poured down at around 4pm. Drizzling turned to heavy rains in no time and the city got stranded in the floods and the traffic. We caught an auto at 6pm as it takes 1 hour to reach the station so did not want to take a chance, so left early. But did not expect what was kept ahead for us.. T...

लग्न म्हणजे.....

लग्न म्हणजे नुसतं दुसऱ्या व्यक्तीचं तुमच्या बरोबर राहणं नसतं. लग्न म्हणजे दोन जिव्हांच एक अतूट नातं असतं. सप्तपदी, मंगलाष्टक, रुकवत, उखाणे, मंगळसूत्र, हिरवा चुडा,  ह्या सर्वांचा मेळ म्हणजे नसतं लग्न. दोन जिव्हांमध्ये  असलेला आंधळा विश्वास, एक निरंतर निरपेक्षित, निःस्वार्थ प्रेमाचं बंधन म्हणजे असतं लग्न. स्त्रीचं स्त्रीत्व आणि मातृत्व नसतं नुसतं लग्न, दोन्ही जिव्हांना असणारा नितांत आदर आणि आधार म्हणजे असतं लग्न. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन नसतं नुसतं लग्न, पण एकमेकांशिवाय जगणं असह्य होणं, म्हणजे असतं लग्न.......  

मन माझं.......

चन्द्र आज जवळ होता,  काय ते समजत नव्हतं, पण तुझ्याविना मन कुठेही वळत नव्हतं..... रात्र ही चढत होती,  पण झोप काही येत नव्हती..... मन अगदी सुनं होतं,  ह्रुदयाचे ठोके वाढत होते, कसली ओढ़ लागली हे समजुनही, नको तुझा विचार, असं म्हणून रात्र ही ढकलत होती..... तुला सुद्धा असं काही होत नसेल ना, असा विचार सतत मन माझं करत होतं......

At this very moment!!!!!

Walking alone besides the sea, the evening sunset, the breeze can feel me... The sun at the noon makes me feel crazy hot, but the same sun now bothers me not... The red sun setting down at this hour is all alone in the sky, then why me walking alone out here cry... The sea is at peace, but the breeze is not, looking at the sea, the breeze hits my face asking, "Why not me?" Am not sad at this moment but, am thinking why am I walking alone at this very moment!!!!!

इतकं सोपं असतं????

मस्तं थंड ए.सी ऑफिस मध्ये बसून,  काम करणं सोपं असतं, पण बाहेरच्या तापलेल्या रस्त्याला विचारा, एवढ्या गाड्यांच वज़न प्हेलणं किती सोपं असतं?  मोट्ठ्या, सुखसोयी असलेल्या ऑफिस मध्ये, काम करणं सुद्धा कधीकधी डोक्याला ताप असतो, पण हेच ऑफिस घडवणार्याला विचारा  डोक्यावर  रणरणत्या उन्हाचा ताप किती असतो? थोडं जास्तं काम केलं की, आपल्याला अशक्तपणा लगेच येतो, पण "अशक्तपणा" काय हे  रस्त्याकडच्या एक वेळा पाव खाणार्या गरीब मुलाला विचारा? वाढली गर्मी की ए.सी कधी लावणार, हा प्रश्न सर्वांना पडू लागतो, पण डोक्यावर छत नसलेल्यांना, "आई गं, कित्ती ही गर्मी", हा विचार कधीच का नसतो? सुंदर असं, "आपलं घर" प्रत्येकाला हवं असतं, पण गरीब नगरात ते, सुंदर आयुष्य कसं कुणी जळवू शकतं? माणूस हा गरीब असो वा श्रीमंत, जगण्यासाठी पाणी व् हवा मात्रं सगळे एकच घेतात, पण एकसारखं जीवन जगणं प्रत्येक मनुष्याला नाही का वाटत असतं?

पुन्हा एकदा.....

असं नेहमीच होत नसतं, की  आपल्याला जे पाहिजे ते मिळतच असतं.... मग काय करावं हे मनाला सुचत नसतं.... मनात आपल्या अनेक विचार, अनेक स्वप्न, अनेक आशा असतात,  पण सर्वच काही पूर्ण होतील अस काही नसतं  पूर्ण झाले स्वप्न की आनंद होतो मनाला,  आणि नवीन स्वप्न घेती झेप, ह्या आनंदी मनात पुन्हा एकदा.... अपूर्ण राहिले स्वप्न, किंवा तुटली ती आशा, तर कुठे झेप घ्यावी हा पड़े प्रश्न, ह्या मनाला पुन्हा एकदा.....

मेहँदी.....

नाज़ुक गोऱ्या हाथांवर,  उठून दिसते मेहँदी त्यांवर..... सुरेख तिचा वास,  सुरेख तिचा रंग, सतत बघत रहावं अशी आहे ही मेहँदी.... रंग चढला आहे, मस्त अगदी दाट, काय खुणावते ही मेहँदी हे तिलाच फक्त माहीत.... लग्नाची चाहुल, कोण असेल तो नशिबात, ह्या दाट रंगलेल्या मेहँदी सारखं  कोणी पडेल का कधी प्रेमात....

मुंबई पुणे मुंबई.......

मुंबई पुणे मुंबई, फिरलो मी खुप,  राहिलो दोन्ही शहरात..... पण मुंबईची ओढ़ नेहमीच होती मनात..... कामासाठी राहिलो, पण जगण्यासाठी मुंबईलाच आठवाय्चो.... पेशवाई पुणे, अस्सल पुणेरी भाषा,  कलात्मक शहर असतील म्हणत पुण्याला, पण मुंबईचा सरळ साधेपणा, लोकांची गर्दी, सतत असणारी धावपळ, माणुसकीची खरी ओळख आहे खरी कला माहिती फक्त मुंबईला...... मुंबईचा परिसर असला जरी अस्वच्छ, पण आहे इथल्या लोकांचे मन निर्मळ आणि स्वच्छ....  इथले लोक आहेत खरेखुरे , नाहित नुसती नाटकातील मुखवटे चढवलेली पात्रे... "आमची मुंबई" का म्हणतात ह्याचा अर्थ मला उमजला, जेव्हा झालो दूर मी ह्या सुंदर शहरापासून माझ्या.... कितीही झालो मोठा मी, कितीही कमावले पैसे मी, कितीही घेतल्या गाड्या मी, तरीही मुंबईचा "वडापाव" मात्र, रस्त्यावर माझ्या जुन्या मित्रांसोबतंच करेन  बोटं चाटत फस्त......

समजुन घे.....

समजुन घे म्हणणारं प्रत्येक जण असतं, पण समजुन घेणारं कुणीतरी प्रत्येकाकढे नसतं.... मला खुप कामं आहेत, मला आता वेळ नाही, मी आज भेटू शकत नाही, पण तू समजुन घे.... हिरमुसल्या मनाने हसत ती समजुन घेते... थोडासा राग, थोडीशी चिडचिड, थकून आलेला वय्ताग तिच्यावर निघतो.... शेवटी राग थंड करून, सगळ विसरून ती समजुन घेते..... त्याला पाहिजे ते नेहमी मिळणार, त्याला हवं तेव्हा फिरण, त्याचे आनंदाचे क्षण आपले समजुन आनंद साजरा करण... त्याचे जीवन नेहमीच समजुन घेते ती, पण तिच्या अबोल्तेला कधी कुणी समजुन घेतच नाही....

Sisters

Sisters, a pair of 2 lovely girls.... The blend of  cuteness, innocence, honesty, pure souls connected with each other, that even a minute without the other 1 they find like everything lost hither & thither. The endless talks, the crazy jokes, the loud laughter's, the quick arguments and fights which end at a wink of their eyes. The emptiness, the loneliness, the sickness, one feels when the other 1 is not around, can be felt only by the 2 sisters. Sharing the favorite dress, shoes, purse, the makeup stuff, the favorite's shared with each other is just not sharing of stuff, but that's the way they show the love for each other. The smiles, the tears, the anger, the mums, the lovely walks and the shopping spree's are the unforgettable moment's what they call it as Life, and forget the world around them and just don't need anyone. Sisters, the cute angels sent on earth are the real stars shining and twinkling, which are the best creations of the Almighty se...

येइल का गं त्या क्षणी त्याला आठवण माझी.....

सुंदर एका सायंकाळी, तिच्या सोबत त्याच वाटेने फिरताना,  येइल का गं त्या क्षणी त्याला आठवण माझी? समुद्राकाठी कट्ट्यावरची, ती नेहमीची जागा सोडून, तो बसेल तिच्या सोबत, वेगळ्या ठिकाणी, येइल का गं त्या क्षणी त्याला आठवण माझी? हातात हात घेउन, बसतील दोघंही,  पहिला स्पर्श असेल तो तिचा, येइल का गं त्या क्षणी त्याला आठवण माझी? गप्पा रंगतील दोघांच्या, त्या सुंदर वेळी, हस्ताहस्ता लागेल त्याला उचकी, येइल का गं त्या क्षणी त्याला आठवण माझी? प्रेम म्हणावे हे वेडे, की म्हणावे नुस्ती मैत्री, मी ही होती एक मैत्रीण त्याची, येइल का गं त्या क्षणी त्याला आठवण माझी? वेडं हे मन माझं, आठवणीत गूरफटलेलं,  शेजारी बसलेल्या माझ्या प्रियकराला विसरून गेले त्या क्षणाला, येइल का गं त्या क्षणी त्याला आठवण माझी?

Move on.....

Move on..... Whatever happens in Life, we gotta Move on.... Be it good moments or a sad incident in life, we need to move on..... Let anyone slap you, or throw dirt on your face, or stab behind your back you gotta move on... Let the person you trusted the most blindly, breaks your trust one day and you just need to cry for sometime and move on.... Let the person you think and concern about him or her, and that person is just not bothered about you, but you need to move on..... You see a small poor child being beaten up by his drunkard dad at the street side, and that hurts you but you cannot take the risk to go and slap that dad but you just gotta move on.... Let some hooligans bully with young girls walking on the road, and still some so called decent guys without stopping them just move on .... A particular high networth fellow just gets his work done by throwing his money at some of the passport office or in an education society or at any other so called "for the people...

Class!!!!!

Class..... Lower Class, Middle Class, Higher Class.....Or should i say poor, richer, richest??? Or Junior K.G, Senior K.G, B.Com??? You wondering what is this??? Yes, so am I wondering what is this happening in today's world??? The world is divided into states, states into cities, cities into towns, towns into lanes, lanes into societies..... But people are not divided in such a chronology.....They are now divided as poor, richer & richest... And probably, (I don't mean probably) but in some years the term "Poor" would not exist and richer would take that vacant place.....The pace at which Mumbai is developing with regards to scams, corruptions, thefts, fast rising malls, towers, pollution etc..., the poor and richer class will start diminishing...... The Classes are now determined according to the incomes, lifestyle, position, a luxurious home, number of vehicle owned etc..... The criteria of determining an individual into lower class, middle class and higher cla...

आईच्या हातातील जादू

आई, किती ग तू गोड.... तुझा गोडवा, सगळ्यात दिसतो गोड... तू बनवलेले वरण-भात असो वा मस्त रुचकर चाट, फस्त करतो पोट भरून मस्त आमचं ताट.... आहेस का ग तू जादूगार, की हाथ फिरवताच कश्यावरही होतो चमत्कार, मस्त मस्त खाऊ घालतेस, आणि करतेस सर्वांना तड़ीपार.... तुझी माया अपार आहे, जाणवते तुझ्या जेवणातही, तुझे ते मऊ मऊ हाथ, तुझ्या जेवणातही देतात तुझी साथ... तू बनवलेले गोड लाडू असो वा असो ती गोड खीर, तू बनवल्याशिवाय होत नाही खायला आमचा धीर... देवाचा नेवेद्य  जसा लागतो शुद्ध  पवित्र आणि छान, तशी जादू आहे तुझ्या हातात, जे बनवते सगळे पदार्थ रुचकर आणि छान....

Those times.....

You spend 1 to 2 years when you are born in this world to learn to take, your 1st step and your 1st bite with the 1st new teeth... You spend moments of tantrums, fun, falling and crying, lots of kiddish things in next 2-3 years..... You spend 10 years learning the 'a.b,c...' and colors of life, have loads of friends, fights,exams, favorite and boring teachers and subjects, funny punishments for all those silly mistakes you do.... You spend the next 5 years free like a bird to study, bunk, have crushes, dress in the best ways to impress others, celebrate various days, spend endless time on phone or in canteen. Then starts the real journey of struggle in the coming years..... What should we take as Life???? The years gone by where we had all the fun and we still have them in memories which get a smile on our face or the years of struggle which starts post all this????? All those lovely moments, lovely people, lovely things, lovely places are in memories.... We hardly get back t...

ती......

ते सुंदर डोळे, त्यातील निरागसता.  ते स्मित हास्य, त्यातला अबोलपणा. ती काळजी घेणं, ती मस्ती करणं, ते आतुरतेने वाट पहाणं, ते शुद्ध मन, खरं प्रेम तिच्या डोळ्यातून कळणं, ते रूसणं, ते फुगणं, ते खिदळणं. ही आहे एक "मुलीची" व्हाख्या . ती शोधत असते त्याला जो समजेल हे सगळ, न सांगता!!!!