का कुणास ठाउक,
पण कळेणासं झालय आजकल...
मन कशातही लागत नाही,
विचार हरवून गेलेत आजकल....
कुठे जावं, कसं जगावं,
हा प्रश्न पडलाय ह्या हरवलेल्या मनाला....
घाबरून राहते मी आजकाल,
भिऊ नकोस असं सांगते मी ह्या भित्र्या मनाला.....
का कुणास घाबरत आहे हे मन समजेना,
कुठे हरवलाय तो आत्मविश्वास शोधू कुठे कळेना....
वादळ उठ्लय मनात, मळभ चढलाय मनावर,
वाटलं होतं पहाट नवीन ही आणेल आनंद ह्यापुढे आयुष्यभर!!
आशा करते काळे ढग मनावरचे पळून जातील एक दिवस,
सुंदर पहाट आणेल आनंद पुन्हा एक दिवस!!!

Comments
its always..the matter of "time"
..one should not lose hopes and never compromise on self-principles :)
but as the last line of your poem suggests... we need to keep the hope that there will always be a sunrise just beyond the horizon :-)
Never losing hope is the idea i tried to put here.....