वारा सुटलाय अगदी बेभान,
पावसाची चाहुल देतोय हा प्रत्येक क्षण,
हळूवार थेंब, मुसळधार पाऊस सोबत आहे सुंदर आठवण.
त्या पूर्वीच्या दिवसात पावसात भिजायचो आपण एकत्र सोबत,
गारगार वारा, भीजलेले आपण, हातात हात धरून होतो शहारत.
भीजलेला माझा चेहरा तुला खुणावत होता काहीतरी,
एकमेकांच्या घट्ट मिठीत धरून ठेव असं खुणावत होतो दोघेही.
पावसाच्या त्या ओल्या आठवणी नेहमीच असतात माझ्या ह्रुदयी,
प्रत्येक पावसाचा थेंब मला चाहूल देतो सतत तुझी,
त्या जुन्या आठवणी आणतात डोळ्यात नकळत पाणी.

Comments