डोळ्यात अश्रू,
मनात खूप वादळ,
पण जीवनात चालू नेहमीची पळापळ....
एकांतात येतात तुझ्या आठवणी,
लोकांच्या गर्दीत मी वाट पाहते फक्त तुझी.....
तुझ्याविना जगणं खूप कठीण झालय,
पण तू राहू शकतो माझ्याविना हे लक्षात आलय....
मनात नेहमी तो विश्वास राहील,
कधी ना कधी कुठेतरी चुकून तू भेटशील....
तुला सद्य्व आनंदी पाहायचं आहे मला,
त्या सुंदर आठवणी, निरंतर गप्पा,
एक क्षण ही एकमेकांशिवाय असह्य करणारा,
न बोलता समजणारे,
एकमेकांना नेहमी हसवणारे,
आपलं हे नातं आयुष्यभर लक्षात राहील मला.....
पण चेहृयावर हसू...
मनात खूप वादळ,
पण जीवनात चालू नेहमीची पळापळ....
एकांतात येतात तुझ्या आठवणी,
लोकांच्या गर्दीत मी वाट पाहते फक्त तुझी.....
तुझ्याविना जगणं खूप कठीण झालय,
पण तू राहू शकतो माझ्याविना हे लक्षात आलय....
मनात नेहमी तो विश्वास राहील,
कधी ना कधी कुठेतरी चुकून तू भेटशील....
तुला सद्य्व आनंदी पाहायचं आहे मला,
तू नसला माझ्या आयुष्यात तरीही नेहमीच जवळचा असशील मला.....
त्या सुंदर आठवणी, निरंतर गप्पा,
एक क्षण ही एकमेकांशिवाय असह्य करणारा,
न बोलता समजणारे,
एकमेकांना नेहमी हसवणारे,
आपलं हे नातं आयुष्यभर लक्षात राहील मला.....
Comments
touchy..
some..are just unforgettable
nicely put... the expressions and the pain is captured very well
Srini - Thank you for ur comments, yes life gives such moments which are really sharp and cuts and makes a wound deeper!!!! Tried to convey them somehow here....
Nikhil - Thank u so much....