ते सुंदर डोळे, त्यातील निरागसता.
ते स्मित हास्य, त्यातला अबोलपणा.
ती काळजी घेणं, ती मस्ती करणं, ते आतुरतेने वाट पहाणं,
ते शुद्ध मन, खरं प्रेम तिच्या डोळ्यातून कळणं,
ते रूसणं, ते फुगणं, ते खिदळणं.
ही आहे एक "मुलीची" व्हाख्या.
ती शोधत असते त्याला जो समजेल हे सगळ, न सांगता!!!!

Comments