Skip to main content

Posts

Showing posts from 2010

The Year is Gone....

2010.... The year is gone..... 365 days passed away..... Blink your eyes and the moment is gone.....Same way the year has passed away.... From the time we born, years have passed away.....Time has flown, moments have gone, memories left back..... So many things changed in life in till now, so many ups and downs in life.....Good and bad memories, some to be cherished forever, some better not to be even thought about.... Achievements, disappointments, fights, debates, acceptance, rejection, patch ups, break ups, fun, masti, sadness, frustrations, tiredness, sickness, healthy moments etc....All of such moments or some out of them surely went in our life in the year gone back.... How many of us remember each day passed away in 2010 right from Jan 01st to Dec 31st today??? How many of us remember the people we came across in these days???? How many of us remember how much time we spent with our family and friends and had lovely times???? How many of us remember the seasons changed i

Play the Music....

Let the music play, let your heart just sway.... Don't wait for the sun to make a sunny bright day.... Close your eyes, gently feel the the cold breeze, touch you silently, forget the world and its worries, and just feel the happiness the music carries..... The bliss, the serenity lies in it, the soothing flute, the soft tinkle of the bells, the mild beats of the drum, the chirpy birds, the pure sound of the waves.... Aah, says your heart when you hear this and, time and day just passes away as if God just left you with a Lovely Kiss!!!!!

Why?????

Why think of someone, who does not think of you..... Why think of something which is not meant to be yours.... Why keep hope where there is no ray of hope.... Why wait for someone when that someone is waiting for someone else...... Why worry about future when next moment is unknown...... Why help someone who does not need help...... Why cry for someone when that one mocks your tears...... Why love the one who does not know how to truly love one..... Why fear of losing when your heart is already lost to someone...... Why this and Why that, When you can stop asking why!!!!!

ये दुनिया......

हस्ती हैं ये दुनिया, हसाती हैं ये दुनिया, मगर ग़म के वक़्त आती हैं ये दुनिया. सुनती हैं ये दुनिया, सुनाती हैं ये दुनिया, मगर छोटी सी बातों में झगडती हैं ये दुनिया. डरती हैं ये दुनिया, डराती हैं ये दुनिया, मगर वक़्त आने पे आगे बढती  हैं ये दुनिया. भागती हैं ये दुनिया, भगाती हैं ये दुनिया, मगर साथ में थम जाती हैं ये दुनिया. राम, अल्लाह, जेसुस की हैं ये दुनिया, मगर फिर भी बाँट देती हैं ज़मीन ये दुनिया.

Respect every Soul!!!!!

Respect every person in your life as you respect God, Coz the soul is no different from God. Don't have an attitude and look down on anyone, Coz you too experience the ground in your life. Don't insult anyone using your current position, Coz you never know you will someday see your own reflection. Don't judge someone by their appearance, Or you will someday feel you did an offence. Be polite, be calm, be helpful, be happy, and you will find life around is full of glory!!!!!

सुंदर हे मन......

सुंदर हे मन, जपा त्याला प्रत्येक क्षण, भटकू देऊ नका त्याला असे बेभान. जगात ह्या येताच मन असतं अगदी अबोल, शुद्ध, निर्मळ आणि समृद्ध, पण काही काळातच नकळत हे मन होतं विशुद्ध. जपा ह्या मनाला फुलपाखरूसारखं, भटकू देऊ नका त्याला ह्या जगातल्या भेसळ रंगांमध्ये हरवल्यासारखं. मोती समान दुर्मिळ मन ते, होऊ देऊ नका त्याला दग्दासमान  जे सापडे इकडे तिकडे. जगातले सर्व अनुभव घेऊ द्या त्या मनाला, सुख दुख झेलायची सवय होईल मग त्याला. मनाला कमी लेखू नका कधीही, पण जे दिसतं तसं नसतं हे लक्षात ठेवा ह्या मनात नेहमी. सुंदर हे मन, जपा त्याला प्रत्येक क्षण, भटकू देऊ नका त्याला असे बेभान.

बहिण-भाऊ

बहिण-भाऊ आई-बाबांबरोबर जसं एक सुंदर नातं असतं, तसं दुसरं सुंदर नातं म्हणजे बहिण भावाचं. बहिणीचा आधार असतो तो भाऊ, भावाला करमत नाही त्या प्रेमळ बहिणीचा दुरावा. लहान बहिण म्हणजे घरातील लाडकी, तिच्यावर सतत असते भावाची सावली. तिला होणारा त्रास त्याला न सांगता कळतो, त्या त्रासाला हसू मध्ये तोच बदलू शकतो. मुद्दाम चिडवणं, तिची कळ काढणं, तिची मस्करी करणं हे करतो तो हक्काने. जगात एकटेपणा कधीच वाटू देईना तो तिला, चांगल्या वाईटाचा अर्थ तोच समजावी नीट तिला. आई बाबा रागावले कि दोघं साम्भाळती ऐकमेकांना, एकत्र जगती आयुष्य हसत खेळत समजून ऐकमेकांना. रक्षाबंधनाच्या दिवशी घेती भावाकधून वचन, नेहमीच रक्षा करील तिची असे न बोलता वदवून. बहिण जाती सासुरवाडीला, तेव्हाच कळती त्याला डोळ्यातील अश्रूंचा खरा अर्थ.  

Life!!!!!

How did this happen? Don't think on this even. Take your step ahead the next day, don't just look back to the lost way. Smile and make everyone smile while you live, and that will make you truly live. Don't look at your past but look in the present, and you will find life as a wonderful gift. Look at the colours in the world and the people, and  you will find its just too wonderful. Look at the stars in the sky, and try to shine and not depend on them to make your life fine. Sync in every moment of living, that life also forget its true Meaning....

"Life Partner"

"Life Partner" , The other half of you is Life Partner. The one where you know, U are the Heart n the other is the Beat. The only one who comes to your mind when you rise N before you close your eyes. The one who loves you the most & is loved by you the most. The one who cares for you than about own Self. The one whose thought goes in your mind during every sad and happy times. The one whose silence will make you feel their Love or their Worry. The one whose presence makes the other strong to face. The one who knows the difference in your real smile and a fake one. The one who will never let you down and nor allow anyone else. The one who gets hurt and the other feels the pain. Life Partner itself has the 2 souls saying to each other, "Life part - ne-ver"

मन हे माझे !!!!!

मन  हे माझे का विचार करतं  तुझा सतत, का कळा लागती जिव्हाला तुझ्या आठवणीत!!! तुझी ओढ असूनही का दुरावा हा सहन करी, मन हे माझे का सतत तुझ्या कढेच वळू  लागे!!! तुला भेटता क्षणी ऋणानुबंध जुळू लागले, का कोणास माहित, पण मन हे तुझ्यापुढे माझे झुकले!!!! मनातील हुरहुरी, हृदयातील ठोके, धावू लागती फ़क़्त तुझ्याच एका नझ्रेमुळे .. कसं सांगू, कसं समजावू ह्या वेड्या मनाला, कि समजावू ह्या हृदयाला हेच मला समजेना!!!!

Just For you!!!!

The lonely times, reminds of the lovely times.. Your thoughts are always on my mind, your name always in my heart.. You must have forgotten but my heart is only towards u driven... Your heart beats for someone else, but my heart beats with your name always... Days n nites pass as always but not like those lovely times!!!!!

Sometimes.....

Sometimes your own decisions can hurt u so much, Sometimes your own love n care can leave u alone, Sometimes your trust on someone can be broken at any moment, Sometimes your honesty can prove you wrong, Sometimes your silence can create misunderstanding, Sometimes your own people become strangers, Sometimes so many things can happen, that you won't realize how n why it happened!!!!!

माझिया प्रियेला प्रीत कळेना !!!!!!

न काही बोलता, केलेल्या खुणांना इशारा म्हणतात. न काही बोलता, तुम्हाला समज्नार्याला खरा प्रियकर म्हणतात. पण सांगून हि न समज्नार्याला काय म्हणावं? माझिया प्रियेला प्रीत कळेना, कसे समजवावे हेच मला समजेना. विचार जुळती, मन हि जुळती, हृदयाचे ठोके वाढू लागती त्याच्या नुसत्या आठवणींनी . मग का हे बंधन जुळे ना, का तो मला समजून घेईना? माझिया प्रियेला प्रीत कळेना, कसे समजवावे हेच मला समजेना.

आयुष्य!!!!

किती सुंदर हे जीवन आहे जे जगण्यात इतकी मज्जा आहे... इतके दिवस-रात्र , इतके उन पाऊस, इतके सुख दुख, इतके विचार. इतकी लोकं, त्यात काही आपली तर काही परकी.. काही न काही घडत असतं, काही न काही आपण घडवत असतो. ह्या आयुष्यात आपले प्रेमळ आई-बाबा , आपल्यावर प्रेम करणारा कुणीतरी कुठेतरी आहे ह्या विचारात जगतो. लोकं येतात लोकं जातात, कुणी थोड्या काळात विसरतात, कुणी आयुष्यभर लक्षात राहतात. इतके हास्य, इतके अश्रू , इतके प्रेम, इतकी मैत्री, सर्वकाही घडतं या एका आयुष्यात!!! जगा  हे आयुष्य प्रत्येक क्षणी, पूर्णपणे, कि आयुष्याला हि वाटे अजून  काही काळ थांबावसे !!!!!

ओढ.....

थंडगार हवा, मुसळधार पाऊस, हिरवळ हि चोहीकध्ये खुणावती काहीतरी.. हळूच येणारा वारा, कानात कुजबुजत काहीतरी.. मन हे वेडे माझे, समजत नाहीतरीही, तुझीच ओढ लावत आहे हेच मला काळात नाही!!!!

अश्रू !!!!!!

अश्रू अश्रू हे डोळ्यातले पाणी नाही नुसते, ते आहेत सुख दुख मनातले. मनात विचार उसळती, डोळ्यातून वाट काढती.. आनंद अति झाल्यास किंवा दुख अनावर झाल्यास, अश्रू येती नकळतच.. पावसाच्या त्या धारांमध्ये, अश्रू दिसत नाहीत डोळ्यांमध्ये ...

आई....

आई.... आई तू अशी कशी ग आई!!!! सुखाची सावली, दुखाचा आधार.. तुझ्याशिवाय नाही जीवनाला काही आकार!!! आई तू अशी कशी ग आई!!!! कळा  त्या सोसत तू आम्हाला हसवती, स्वतच्या दुखांना विसरून, सुख आम्हास दाखवती.. चांगल्या वाय्टांचा अर्थ फ़क़्त तूच नीट समजवती!!! आई तू अशी कशी ग आई!!!! मन हे व्याकुळ होती, अंधारात घाबरून जाती, तेव्हा तुझ्याच कुशीची आठवण आम्हास येती.. तुझ्या त्या घटत मिठीची ओढ सतत जाणवती!!! आई तू अशी कशी ग आई!!!! चूक केल्यावर तू ओरडती, ती सुधारण्याची वाट दाखवती.. परत कधीच त्या चुकीची आठवण नाही करवती!!!! आई तू अशी कशी ग आई!!!! तूच आहेस आमचा आधार, तुझ्याविना जीवनाला नाही काही अर्थ.. तुझ्याच श्वासाशी जडला आहे माझा श्वास अंतःकरणाचा!!!

क्षण

क्षण हे  येती, क्षण हे जाती, सागरांच्या  लाटांसारखी उसळती. सुखाचे क्षण आणती  स्मित हास्य, दुखाचे क्षण न्हेती ते स्मित  हास्य. क्षण हे येती, क्षण हे जाती, सागरांच्या  लाटांसारखी उसळती. सुंदर असती काही क्षण जी  मनाला भावती, असे क्षण खूप कमी असती. साठवावे ते मनातच नेहमी, दुखाच्या क्षणी नेहमी आठवावी. क्षण हे येती, क्षण हे जाती, सागरांच्या  लाटांसारखी उसळती. हळुवार कानात येऊन छ ळ ती ,   गालावरच्या खळीला अजून फुलवती. क्षणो क्षणी हसत राहावे, आनंद पसरावे चोहीकढे. आनंदाचे क्षण हे इतके साठवावे, कि, दुखाचे क्षण दुरूनच पळती....