आई, किती ग तू गोड....
तुझा गोडवा, सगळ्यात दिसतो गोड...
तू बनवलेले वरण-भात असो वा मस्त रुचकर चाट,
फस्त करतो पोट भरून मस्त आमचं ताट....
आहेस का ग तू जादूगार, की हाथ फिरवताच कश्यावरही होतो चमत्कार,
मस्त मस्त खाऊ घालतेस, आणि करतेस सर्वांना तड़ीपार....
तुझी माया अपार आहे, जाणवते तुझ्या जेवणातही,
तुझे ते मऊ मऊ हाथ, तुझ्या जेवणातही देतात तुझी साथ...
तू बनवलेले गोड लाडू असो वा असो ती गोड खीर,
तू बनवल्याशिवाय होत नाही खायला आमचा धीर...
देवाचा नेवेद्य जसा लागतो शुद्ध पवित्र आणि छान,
तशी जादू आहे तुझ्या हातात, जे बनवते सगळे पदार्थ रुचकर आणि छान....

Comments