अश्रू
अश्रू हे डोळ्यातले पाणी नाही नुसते,
ते आहेत सुख दुख मनातले.
मनात विचार उसळती,
डोळ्यातून वाट काढती..
आनंद अति झाल्यास किंवा दुख अनावर झाल्यास,
अश्रू येती नकळतच..
पावसाच्या त्या धारांमध्ये,
अश्रू दिसत नाहीत डोळ्यांमध्ये ...
अश्रू हे डोळ्यातले पाणी नाही नुसते,
ते आहेत सुख दुख मनातले.
मनात विचार उसळती,
डोळ्यातून वाट काढती..
आनंद अति झाल्यास किंवा दुख अनावर झाल्यास,
अश्रू येती नकळतच..
पावसाच्या त्या धारांमध्ये,
अश्रू दिसत नाहीत डोळ्यांमध्ये ...
Comments