किती सुंदर हे जीवन आहे
जे जगण्यात इतकी मज्जा आहे...
इतके दिवस-रात्र ,
इतके उन पाऊस,
इतके सुख दुख,
इतके विचार.
इतकी लोकं, त्यात काही आपली तर काही परकी..
काही न काही घडत असतं,
काही न काही आपण घडवत असतो.
ह्या आयुष्यात आपले प्रेमळ आई-बाबा ,
आपल्यावर प्रेम करणारा कुणीतरी कुठेतरी आहे
ह्या विचारात जगतो.
लोकं येतात लोकं जातात,
कुणी थोड्या काळात विसरतात,
कुणी आयुष्यभर लक्षात राहतात.
इतके हास्य,
इतके अश्रू ,
इतके प्रेम,
इतकी मैत्री,
सर्वकाही घडतं या एका आयुष्यात!!!
जगा हे आयुष्य प्रत्येक क्षणी, पूर्णपणे,
कि आयुष्याला हि वाटे अजून काही काळ थांबावसे !!!!!
जे जगण्यात इतकी मज्जा आहे...
इतके दिवस-रात्र ,
इतके उन पाऊस,
इतके सुख दुख,
इतके विचार.
इतकी लोकं, त्यात काही आपली तर काही परकी..
काही न काही घडत असतं,
काही न काही आपण घडवत असतो.
ह्या आयुष्यात आपले प्रेमळ आई-बाबा ,
आपल्यावर प्रेम करणारा कुणीतरी कुठेतरी आहे
ह्या विचारात जगतो.
लोकं येतात लोकं जातात,
कुणी थोड्या काळात विसरतात,
कुणी आयुष्यभर लक्षात राहतात.
इतके हास्य,
इतके अश्रू ,
इतके प्रेम,
इतकी मैत्री,
सर्वकाही घडतं या एका आयुष्यात!!!
जगा हे आयुष्य प्रत्येक क्षणी, पूर्णपणे,
कि आयुष्याला हि वाटे अजून काही काळ थांबावसे !!!!!
Comments