सुंदर हे मन, जपा त्याला प्रत्येक क्षण,
भटकू देऊ नका त्याला असे बेभान.
जगात ह्या येताच मन असतं अगदी अबोल, शुद्ध, निर्मळ आणि समृद्ध,
पण काही काळातच नकळत हे मन होतं विशुद्ध.
जपा ह्या मनाला फुलपाखरूसारखं,
भटकू देऊ नका त्याला ह्या जगातल्या भेसळ रंगांमध्ये हरवल्यासारखं.
मोती समान दुर्मिळ मन ते,
होऊ देऊ नका त्याला दग्दासमान जे सापडे इकडे तिकडे.
जगातले सर्व अनुभव घेऊ द्या त्या मनाला,
सुख दुख झेलायची सवय होईल मग त्याला.
मनाला कमी लेखू नका कधीही,
पण जे दिसतं तसं नसतं हे लक्षात ठेवा ह्या मनात नेहमी.

Comments