न काही बोलता, केलेल्या खुणांना इशारा म्हणतात.
न काही बोलता, तुम्हाला समज्नार्याला खरा प्रियकर म्हणतात.
पण सांगून हि न समज्नार्याला काय म्हणावं?
माझिया प्रियेला प्रीत कळेना,
कसे समजवावे हेच मला समजेना.
विचार जुळती, मन हि जुळती,
हृदयाचे ठोके वाढू लागती त्याच्या नुसत्या आठवणींनी .
मग का हे बंधन जुळे ना,
का तो मला समजून घेईना?

Comments