आई....
आई तू अशी कशी ग आई!!!!
सुखाची सावली, दुखाचा आधार..
तुझ्याशिवाय नाही जीवनाला काही आकार!!!
आई तू अशी कशी ग आई!!!!
कळा त्या सोसत तू आम्हाला हसवती,
स्वतच्या दुखांना विसरून, सुख आम्हास दाखवती..
चांगल्या वाय्टांचा अर्थ फ़क़्त तूच नीट समजवती!!!
आई तू अशी कशी ग आई!!!!
मन हे व्याकुळ होती, अंधारात घाबरून जाती,
तेव्हा तुझ्याच कुशीची आठवण आम्हास येती..
तुझ्या त्या घटत मिठीची ओढ सतत जाणवती!!!
आई तू अशी कशी ग आई!!!!
चूक केल्यावर तू ओरडती,
ती सुधारण्याची वाट दाखवती..
परत कधीच त्या चुकीची आठवण नाही करवती!!!!
आई तू अशी कशी ग आई!!!!
तूच आहेस आमचा आधार,
तुझ्याविना जीवनाला नाही काही अर्थ..
तुझ्याच श्वासाशी जडला आहे माझा श्वास अंतःकरणाचा!!! सुखाची सावली, दुखाचा आधार..

Comments