ग्रहण हे काय असतं!!!
ग्रहण हे सूर्य व् चंद्रालाच का होतं!!!!
एक दिवसभर तापलेला ग्रह,
लपतो एखाद दिवस,
घेतो क्षणभर विश्रांति....
जेव्हा सूर्यावर सावली पडून
सोन्याची अंगठी दिसते.....
सुंदर रोमांचित अश्या चंद्रावरसुद्धा,
सावलीचे प्रेम उतू जाते की,
मिठी काही क्षण सुटतंच नसते.....
का म्हणतात ग्रहणाला अशुभ,
पण खरा अर्थ - ग्रह अन ग्रहांमधील
पवित्र नात्यातील ते विरह,
काही क्षणांसाठीच मिटलेले असते.....
Comments
cud actually visualize that, what ur poem describes..and guess what ? have painted a bg on it..tried to pour as much emotions as i cud thru this poem.
well this poem served a good inspiration for me..
thanks for sharing one :)
u made it????