थंडगार हवा,
मुसळधार पाऊस,
हिरवळ हि चोहीकध्ये खुणावती काहीतरी..
हळूच येणारा वारा, कानात कुजबुजत काहीतरी..
मन हे वेडे माझे,
समजत नाहीतरीही,
तुझीच ओढ लावत आहे हेच मला
काळात नाही!!!!
मुसळधार पाऊस,
हिरवळ हि चोहीकध्ये खुणावती काहीतरी..
हळूच येणारा वारा, कानात कुजबुजत काहीतरी..
मन हे वेडे माझे,
समजत नाहीतरीही,
तुझीच ओढ लावत आहे हेच मला
काळात नाही!!!!
Comments